साहित्यिकांची टोपणनावे

0
351

साहित्यिकांची टोपणनावे

टोपणनाव लेखक
अनंत फंदी शाहीर अनंत घोलप
अनंततनय दत्तात्रय अनंत आपटे
अनिरुध्द पुनर्वसू नारायण गजानन आठवले
अनिल आत्माराम रावजी देशपांडे
अमरशेख मेहबूब पठाण
अज्ञातवासी दिनकर गंगाधर केळकर
आनंद वि.ल.बर्वे
आरती प्रभु चिंतामण त्र्यंबक खानोलकर
काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे
कुंजविहारी हरिहर गुरुनाथ कुलकर्णी
कुमुद स.अ.शुक्ल
कुसुमाग्रज वि.वा.शिरवाडकर
कृष्णकुमार सेतू माधव पगडी
केशवकुमार प्र.के. अत्रे
करिश्मा न.रा.फाटक
केशवसुत कृष्णाजी केशव दामले
गदिमा ग.दि.माडगुळकर
गिरीश शंकर केशव कानेटकर
ग्रेस माणिक शंकर गोडघाटे
गोल्या घुबड विष्णुशास्त्री चिपळूणकर
गोविंद गोविंद त्र्यंबक दरेकर
गोविंदाग्रज राम गणेश गडकरी
चंद्रिका /चंद्रशेखर शिवराम महादेव गो-हे
चारुता सागर दिनकर दत्तात्रय भोसले
छोटा गंधर्व सौदागर नागनाथ गोरे
बालगंधर्व नारायणराव राजहंस
जीवन संजीवनी मराठे
ठणठणपाल/अलाणे-फलाणे जयवंत दळवी
तुकडोजी महाराज माणिक बंडोजी ब्रम्हभट्ट
संत तुकाराम तुकाराम बोल्होबा अंबिले
तुकाराम शेंगदाणे ज्ञानेश्वर नाडकर्णी
दत्त (कवी) दत्तत्रय कोंडदेव घाटे
द्या पवार (कवी) दगडू मारुती पवार
जागल्या (कथालेखक) दगडू मारुती पवार
दक्षकर्ण अशोक रानडे
दादुमिया दा.वि.नेने
दासोपंत दासोपंत दिगंबर देशपांडे
दिवाकर शंकर काशिनाथ गर्गे
दिवाकर कृष्ण दिवाकर कृष्ण केळकर
धनुर्धारी रा.वि.टिकेकर
धुंडिराज मो.ग.रांगणेकर
नागेश नागेश गणेश नवरे
नाथमाधव व्दारकानाथ माधवराव पितके
निशिगंध रा.श्री.जोग
नृसिंहाग्रज ल.गो.जोशी
पद्मा पद्मा विष्णू गोळे
पराशंर लक्ष्मणराव सरदेसाई
पी.सावळाराम निवृत्ती रावजी पाटील
पुष्पदंत प्र.न.जोशी
प्रफुल्लदत्त दत्तात्रय विष्णू तेंडोलकर
प्रभाकर (शाहीर) प्रभाकर जनार्दन दातार
फडकरी पुरूषोत्तम धाक्रस
फरिश्ता न. रा. फाटक
बाकीबा बाळकृष्ण भगवंत बोरकर
बाबा कदम वीरसेन आनंद कदम
बाबुराव अर्नाळकर चंद्रकांत सखाराम चव्हाण
बाबुलनाथ वि.शा.काळे
बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे
बाळकराम (विनोदासाठी) राम गणेश गडकरी
बी नारायण मुरलीधर गुप्ते
बी रघुनाथ भगवान रघुनाथ कुलकर्णी
बंधुमाधव बंधु माधव मोडक (कांबळे)
भटक्या प्रमोद नवलकर
भाऊ पाध्ये प्रभाकर नारायण पाध्ये
भानुदास कृष्णाजी विनायक पोटे
भानुदास रोहेकर लीला भागवत
भालचंद्र नेमाडे भागवत वना नेमाडे
मकरंद बा.सी.मर्ढेकर
मंगलमूर्ती मो.ग.रांगणेकर
मनमोहन गोपाळ नरहर नातू
लोककवी श्री मनमोहन मीनाक्षी दादरकर
माधव ज्युलियन माधव त्र्यंबक पटवर्धन
माधवानुज डॉ. काशिनाथ हरि मोडक
मामा वरेरकर भार्गव विट्ठल वरेरकर
मधू दारूवाला म.पा.भावे
मिलिंद माधव कॅ. मा कृ. शिंदे
मुक्ताबाई (संत) मुक्ताबाई विठ्ठल कुलकर्णी
मोरोपंत मोरेश्वर रामचंद्र पराडकर
मंडणमित्र द.पा.खंबिरे
यशवंत यशवंत दिनकर पेंढारकर
यशवंत दत्त यशवंत दत्ताजी महाडिक
रघुनाथ पंडित रघुनाथ चंदावरकर
रमाकांत नागावकर(गंधर्व) बळवंत जनार्दन करंदीकर
रसगंगाधर गंगाधर कुलकर्णी
राजा ठकार नारायण गजानन आठवले
राजा मंगळवेढेकर वसंत नारायण मंगळवेढेकर
राधारमण कृष्ण पांडुरंग लिमये
रा. म. शास्त्री वि.ग कानिटकर
रूप प्रल्हाद वडेर
रे. टिळक नारायण वामन टिळक
लता जिंतूरकर लक्ष्मीकांत तांबोळी
लक्ष्मीनंदन देवदत्त टिळक
लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख
वनमाळी वा.गो.मायदेव
वसंत बापट विश्वनाथ वामन बापट
वसंत सबनीस रघुनाथ दामोदर सबनीस
वामन पंडित वामन नरहर शेखे
विजय मराठे ना.वि.काकतकर
विंदा करंदीकर गोविंद विनायक करंदीकर
विनायक विनायक जनार्दन करंदीकर
विनोबा विनायक नरहर भावे
विभावरी शिरुरकर मालतीबाई विश्राम बेडेकर
विष्णुदास नरहर सदाशिव जोशी
वशा वसंत हजरनीस
विष्णुबुवा ब्रम्हचारी विष्णु भिकाजी गोखले
शशिकांत पूनर्वसू मो.शं.भडभडे
शांताराम के.ज.पुरोहित
शेषन कार्तिक आत्माराम शेटये
श्रीधर ब्रम्हाजीपंत ब्रम्हानंद नाझरीकर
संजीवनी संजीवनी रामचंद्र मराठे
संजीव कृष्ण गंगाधर दीक्षित
संप्रस्त भा.रा.भागवत
सहकरी कृष्ण कृष्णाजी अनंत एकबोटे
सानिया सुनंदा बलरामन कुलकर्णी
सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी
सुधांशु हणमंत नरहर जोशी
सुमंत आप्पाराव धुंडिराज मुरतुले
सौमित्र किशोर कदम
हरफन मौला अरुण गोडबोले
सुगंधा गोरे सुखराम हिवलादे
होनाजी बाळा होनाजी शेलार खाने+ बाळा कारंजकर
ज्ञानदेव (संत) ज्ञानेश्वर विट्ठलपंत कुलकर्णी