10 January – दिनविशेष

0
238

ठळक घटना/घडामोडी

१७६० : कुतुबशहाने दत्ताजे शिंदे यांचा शिरच्छेद केला.

१८४० : इंग्लडने पेनी पोस्ट सेवा सुरु केली.

१९२० : जिनिव्हा येथे राष्ट्रसंघाची स्थापना झाली. याच दिवशी युनोचे पहिले अधिवेशन भरले.

१९२० : पहिला बाजीराव पेशवे यांनी पुण्यातील प्रसिध्द शनिवारवाडा बांधण्यास सुरुवात केली.

२०१५: श्रीलंकेत झालेल्या निवडणुकीत दोनदा राष्ट्रपती राहिलेल्या महिन्दा राजपक्षेंना हरवून मैथ्रिपाला सिरिसेना यांचा विजय

जन्म/वाढदिवस

१८१५ : सर जॉन अलेक्झांडर मॅकडोनाल्ड, कॅनडाचा पहिला पंतप्रधान.

१८६९ : ग्रिगोरी रास्पुतिन, रशियन सन्यासी, राजकारणी.

१८७१ : ज्यो ट्रॅव्हर्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

१८९६ : काकासाहेब तथा नरहर विष्णु गाडगीळ, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी साहित्यिक, वक्ता.

१९०३ : पड थर्लो, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

१९१३ : गुस्ताव हुसाक, चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष.

१९१७ : टायरेल जॉन्सन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

१९१८ : आर्थर चुंग, गुयानाचा राष्ट्राध्यक्ष.

१९२७ : शिवाजी गणेशन, तमिळ चित्रपट अभिनेता.

१९३३ : लेन कोल्डवेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९३८ : डोनाल्ड क्नुथ, अमेरिकन गणितज्ञ व संगणकशास्त्रज्ञ.

१९४० : येशु दास, भारतीय पार्श्वगायक.

१९७४ : ॠतिक रोशन, भारतीय चित्रपट अभिनेता.

१९७५ : जेम्स कर्टली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९८१ : जेहान मुबारक, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

६८१ : पोप अगाथो.

१०९४ : खलिफा अल् मुस्तान्सर.

१२७६ : पोप ग्रेगोरी दहावा.

१८६२ : सॅम्युएल कोल्ट, अमेरिकन संशोधक.

१९१७ : बफेलो बिल कोडी, अमेरिकन साहसवीर.

१९२२ : ओकूमा शाइजनोबु, जपानाचा आठवा पंतप्रधान.