२३ जुलै – घटना
१८४०: कॅनडाचे प्रांत एकतीकरण कायद्याने तयार केले गेले.
१९०३: फोर्ड मोटर कंपनीने पहिली कार विकली.
१९४२: ज्यूंचेशिरकाण – त्रेब्लिंका छळछावणी उघडण्यात आली.
१९२७: मुंबईत रेडिओ क्लब ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केला, त्याचेच पुढे आकाशवाणीत रूपांतर झाले.
१९२९: इटलीतील फासिस्ट सरकारची परकीय शब्दांच्या वापरावर बंदी.
१९८२: इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन ने व्हेल माशांच्या व्यापारी मासेमारीवर १९८५-८६ पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
१९८३: एल.टी.टी.ई. ने श्रीलंकेच्या १३ सैनिकांची हत्या केली.
१९८३: माँट्रिअलहुन एडमंटनला जाणाऱ्या एअर कॅनडा फ्लाइट १४३ या बोईंग ७६७ – २३३ विमानातील इंधन अचानक संपले. वैमानिकांनी अतिकुशलतेने विमान तसेच झेपावत गिमली, मॅनिटोबा येथे उतरवले.
१९८६: हेपेटायटिस-बी या रोगावरील लसीच्या वापरास सुरुवात.
१९९९: केनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानाने चंद्रा ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.
२३ जुलै – जन्म
१८५६: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)
१८८५: अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष युलिसीस एस. ग्रॅन्ट यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १८२२)
१८८६: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वॉल्टर शॉटकी यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च १९७६)
१८९९: पश्चिम जर्मनीचे ३रे राष्ट्राध्यक्ष गुस्ताफ हाइनिमान यांचा जन्म.
१९०६: थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात भवरा येथे झाला. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३१)
१९१७: नाट्य-चित्रपट अभिनेत्री लक्ष्मीबाई यशवंत तथा माई भिडे यांचा जन्म.
१९२५: बांगलादेश चे पहिले पंतप्रधान ताजुद्दीन अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९७५)
१९२७: जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका धोंडुताई कुलकर्णी यांचा जन्म.
१९४७: अभिनेते मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांचा जन्म.
१९५३: इंग्लिश क्रिकेट खेळाडू ग्रॅहम गूच यांचा जन्म.
१९६१: भारतीय अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा जन्म.
१९७३: भारतीय गायक-गीतकार, निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक हिमेश रेशमिया यांचा जन्म.
१९७५: तमिळ अभिनेता सूर्य शिवकुमार यांचा जन्म.
१९७६: हंगेरीची बुद्धीबळपटू ज्यूडीथ पोल्गार यांचा जन्म.
२३ जुलै – मृत्यू
१८८५: अमेरिकेचे १८वे राष्ट्राध्यक्ष युलिसिस ग्रांट यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १८२२)
१९९७: शास्त्रीय गायिका वसुंधरा पंडित यांचे निधन.
१९९९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते दादासाहेब रूपवते यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९२५ – अकोले, अहमदनगर)
२००४: विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता महेमूद यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९३२)
२०१२: आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९१४)