31 January- दिनविशेष

0
177

घटना

१९२०: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मूकनायक’ या पाक्षिकाची सुरुवात केली.

१९४९: बडोदा व कोल्हापूर ही दोन्ही संस्थाने मुंबई राज्यात विलीन झाली.

१९९२: ६५ वे साहित्य संमेलन कोल्हापूर येथे झाले.

जन्म

१८९६: ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ विजेते सुप्रसिध्द कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे

१९०२: स्विडनमधील प्रसिध्द समाजसेविका व जागतिक नि:शस्त्रीकरणाच्या खंबीर पुरस्कर्त्या ‘मिर्दाल अल्बा’.

१९३१: गंगाधर महांबरे, ज्येष्ठ संगीतकार

१९७५: प्रिती झिंटा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

मृत्यू

१९९४: वसंत जोगळेकर, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक.

२०००: के.एन.सिंग, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते.

२००४: सुरैय्या, ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री.