भारत : स्थान व विस्तार

0
325

भारत : स्थान व विस्तार

  • भारत अक्षवृत्तीयदृष्ट्या उत्तर गोलार्धात व रेखावृत्तीयदृष्ट्या पूर्व गोलार्धात आहे.
  • अक्षवृत्तीय स्थान : ८ ४’ उत्तर ते ३७ ६’ उत्तर अक्षवृत्त
  • रेखावृत्तीय स्थान : ६८७’ पूर्व ते ९७ २५’ पूर्व रेखावूत्त
  • सर्वांत दक्षिणेकडील टोक : इंदिरा पॉईंट (६ ४५’ उत्तर अक्षवृत्त)
  • पूर्व पश्चिम जास्तीत जास्त अंतर : २९३३ किमी
  • दक्षिण-उत्तर जास्तीत जास्त अंतर : ३२१४ किमी
  • क्षेत्रफळ : ३२,८७, २६३ चौरस किमी (जगात सातवा क्रमांक)
  • भूसीमा लांबी : १५२०० किमी
  • सागरी किनारा लांबी : ७,५१७ किमी
  • सर्वांत उत्तरेकडील स्थान : दफ्तार (जम्मू आणि काश्मीर)
  • सर्वांत दक्षिणेकडील स्थान : कन्याकुमारी/इंदिरा पॉईंट
  • सर्वांत पूर्वेकडील स्थान : किबिथू (अरुणाचल प्रदेश)
  • सर्वांत पश्चिमेकडील स्थान : घुअर मोटा (राजस्थान)
  • सर्वांत उंच स्थान : के २ (गॉडवीन ऑस्टिन) (८६११ मी) (काराकोरम रांग)
  • सर्वांत खोल बिंदू : कुट्टानाद (-२.२ मी) (केरळ)
  • सागरी सीमा : ६ देशांशी संलग्न
  • भू सीमा : ७ देशांशी संलग्न

महत्त्वाच्या उपाधी

  • मिसाईल मॅन ऑफ इंडिया – अब्दुल कलाम
  • रॉकेट मॅन ऑफ इंडिया – के सिवान
  • मिसाईल वूमन ऑफ इंडिया – टेस्सी थॉमस
  • सायक्लोन मॅन ऑफ इंडिया – मृत्युंजय महापात्रा
  • वॉटर मॅन ऑफ इंडिया – राजेंद्र सिंह
  • फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया – जादव पायेंग
  • अग्नी मॅन ऑफ इंडिया – अविनाश चंदर
  • मेट्रो मॅन ऑफ इंडिया – इ. श्रीधरन