21 March
२१ मार्च – घटना
१५५६: ख्रिश्चन धर्मात सुधारणांची आवश्यकता आहे असे सांगणार्या आर्चबिशप थॉमस क्रॅनमर यांना शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले.
१६८०: शिवाजी महाराजांनी कुलाबा रायगड किल्ल्याची बांधणी...
20 March
२० मार्च – घटना
१६०२: डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
१८५४: रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली.
१७३९: नादीरशहा यांनी दिल्लीतील मयुरासन आणि नवरत्ने लुटून इराणला पाठवली.
१९१६: अल्बर्ट...
19 March
१९ मार्च – घटना
१६७४: शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्नी काशीबाई यांचे निधन.
१८४८: लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.
१९३१: अमेरिकेतील...
18 March
१८ मार्च – घटना
१८५०: हेन्री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेस ची स्थापना केली.
१९२२: महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास,
१९४४: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद...
17 March
१७ मार्च – घटना
१९५७: व्हॅनगार्ड-१ या अमेरिकेच्या पहिल्या सौरउर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.
१९६९: गोल्ड मायर ह्या इस्रायेलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.
१९९७: मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला सुरवात झाली.
१७...
16 March
१६ मार्च – घटना
१५२१: फर्डिनांड मॅगेलन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाईन्सला पोहोचला.
१५२८: फत्तेपूर सिक्री येथे राणा संग आणि बाबर यांच्यात युद्ध होऊन राणा संग यांचा पराभव झाला.
१६४९: शहाजीराजांच्या सुटकेसाठी...
15 March
१५ मार्च – घटना
१४९३: भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.
१५६४: मुघल...
14 March
१४ मार्च – घटना
१९३१: पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला.
१९५४: दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.
१९६७: अमेरीकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे पार्थिव...
13 March
१३ मार्च – घटना
१७८१: विल्यम हर्षेल यांनी युरेनसचा शोध लावला.
१८९७: सॅन डीयेगो विद्यापीठाची स्थापना झाली.
१९१०: पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.
१९३०: क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग यांनी प्लुटो ग्रह...
12 March
१२ मार्च – घटना
१८९४: कोका-कोला बाटली मध्ये भरून विक्रीस सुरवात.
१९११: कृष्णाजी प्र. खाडिलकरांच्या संगीत मानापमानाचा पहिला प्रयोग झाला.
१९१८: रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलविण्यात आली.
१९३०: महात्मा...