धोंडो केशव कर्वे ( Dhondo Keshav Karve ) – महाराष्ट्रातील समाजसुधारक

0
265

धोंडो केशव कर्वे : Dhondo Keshav Karve

जन्म – रत्नागिरी, 18 एप्रिल 1858.

मृत्यू – 9 नोव्हेंबर 1962.

1942 – बनारस विद्यापीठाची डि. लिटू.

1958 – भारतरत्न. जन्मशताब्दी वर्ष.

कर्वे यांना महर्षि ही पदवी जनतेने दिली.

स्त्री शिक्षण हा यांच्या कार्याचा केंद्रबिंदू.

विधवविवाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला.

संस्थात्मक योगदान :

  • 1893 – विधवा विवाहोत्तेजक मंडळी.
  • 1 जानेवारी 1899 – अनाथ बालिका आश्रम.
  • 1907 – हिंगणे महिला विद्यालय.
  • 1910 – निष्काम कर्मकठ.
  • 1916 – महिला विद्यापीठ, पुणे.
  • 1916 – महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडल.
  • 1 जानेवारी 1944 – समता संघ.
  • 1945 – पुणे बलअध्यापक मंदिर, शिशुविहार.
  • 1948 – जातींनीर्मुलन संघ.
  • 1918 – पुणे – कन्याशाळा.
  • 1960 – सातारा – बलमनोहर मंदिर.

वैशिष्टे :

  • मानवी समता – मासिक.
  • 1893 – विधवेशी पुनर्विवाह.
  • 1894 – पुनर्विवाहितांचा मेळावा.
  • 1915 च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष.
  • 1928 – आत्मवृत्त या नावाचे आत्मचरित्र.
  • जपानमधील महिला विद्यापीठाची माहिती देणार्‍या पुस्तकावरून पहिले महिला विद्यापीठ स्थापन.
  • ‘अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील चमत्कार’ – आचार्य अत्रे.