महादेव गोविंद रानडे : Mahadev Govind Ranade
जन्म – 18 जानेवारी 1842, निफाड (नाशिक).
मृत्यू – 16 जानेवारी 1901.
रानडे यांना हिन्दी अर्थशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जात .
तसेच त्यांना पदवीधरांचे मुकुटमणी असेही म्हटले जात असे .
रानडे हे अक्कलकोटी राज्याचे कारभारी होते.
1886 – भारत सरकार अर्थसमितीचे सदस्य वित्तीय समितीवर नियुक्त होणारे पहिले भारतीय.
रानडे हे गोपाल कृष्ण गोखले यांचे गुरु होते .
त्यांना महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे जनक म्हटले जात .
समाजसुधारकांसाठी सर्वांगीण प्रतिमान मांडणारे प्रज्ञावंत.
रानडे हे आर्थिक राष्ट्रवादी होते .
1887 – सामाजिक परिषद.
1890 – औद्योगिक परिषद.
त्यांना मराठी पत्रकारीतेचे जनक असेही म्हटले जात असे.
संस्थात्मिक योगदान :
- 1865 – विधवा विवाहोत्तेजक मंडळी (विष्णु पंडित) सहाय्य.
- 1867 – मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापनेत सहभाग.
- 1870 – सार्वजनिक सभा स्थापनेत सहभाग.
- उद्दीष्ट – थंड गोला घेवून पडलेल्या समाजात विचार, संघटना व कृतीची सांगड घालण्यासाठी व्यासपीठ उभे केले.
- वकृत्वोत्तेजक सभा – पुणे.
- नगर वचन मंदिर – पुणे.
- 1875 वसंत व्याख्यान – माला (पुणे).
- 1882 – हुजूरपागा शाळा (पुणे).
- 31 ऑक्टोबर 1896 डेक्कन सभा.
- 1896 – हिंदू विडोज होम.
- इन्फेक्शन डेसिजेस हॉस्पिटल स्थापन केले .
- मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी, नाशिक.
- पुना मार्कटाईल बँक, रशीम गिरणी, लवाद कोर्ट, पुणे रंगशाला यांच्या स्थापनेत सहभाग.
- 1889 – Industrial As Sociation Of Western India स्थापन.
रानडे यांनी केलेले लेखन :
- इंदु प्रकाश (मासिक).
- एकेश्र्वरनिष्ठांची कैफियत.
- 1874 – जबाबदार राज्यपद्धतीची मागणी करणारा अर्ज.
- 1888 – ऐजेस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स.
- मराठी सत्तेचा उदय.
- मराठी पत्रकारितेचा पाया घातला.
- निबंध – प्रजावृद्धीचे दुष्परिणाम, मराठा सत्याग्रहातील नाणी व चलन.
- ‘तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्य‘ हा निबंध ज्ञानप्रसारक नियतकालिकात गाजला.
- वैशिष्ट्ये :
- ग. व. जोशी यांच्या सामाजिक व आर्थिक विचारांचा प्रभाव.
- भारतात प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया घातला.
- 1873 – 11 वर्ष वयाच्या मुलीसोबत पुनर्विवाह.
- पंचहौद मिशन प्रकरणी प्रायश्र्चित घेतले.
- संमतीवय विधेयकास पाठिंबा.
- इंडियन नॅशनल कॉग्रेसला पाठिंबा.
- दारिद्र्यनिर्मूलनासाठी औद्योगीकरणाचा उपाय सुचवले.
- ‘महाष्ट्राला पेशवाईनंतर आलेली प्रेतकळा उडवून सचेतन करण्याची काळजी आमरण वाहिनी.’ टिळकांचे मत.